
डेहराडून (उत्तराखंड) : राज्यात असलेल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहणारे पाणी आणि ढिगारा यांमुळे येथील खीर गंगा गाव वाहून गेले आहे. यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण बेपत्ता झाले. ही घटना ५ ऑगस्टच्या दुपारी १.४५ वाजता घडली. अवघ्या काही सेकंदांत ही घटना घडली. सध्या येथे सैन्य, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची पथके साहाय्यता कार्य करत आहेत.

धराली (उत्तरकाशी) के प्रभावित क्षेत्रों में जिला प्रशासन, भारतीय सेना, NDRF एवं SDRF की टीमें राहत और बचाव कार्यों में जुटी हुई हैं। प्राथमिकता के आधार पर लोगों को सुरक्षित स्थानों पर पहुंचाया जा रहा है और स्थिति पर लगातार निगरानी रखी जा रही है। प्रशासन पूरी तरह सतर्क है और… pic.twitter.com/EV2ykxQ0bA
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) August 5, 2025
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की,
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या पुरामुळे येथील अनेक हॉटेल आणि घरे यांमध्ये पाणी शिरले. येथील घराली बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !