
पुणे : केंद्र सरकारने भारताला घटनात्मकदृष्ट्या अखंड हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी ‘अखिल भारतीय हिंदु महासभे’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांनी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
पुणे पत्रकार प्रतिष्ठान में संवाददाता सम्मेलन को संबोधित करते हुए अखिल भारत हिंदू महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष डॉ॰मुन्ना कुमार शर्मा जी ने केंद्र सरकार से भारत को संवैधानिक रूप से अखंड हिन्दू राष्ट्र घोषित करने की मांग की। pic.twitter.com/Ro8yXwHuMN
— Dr.MUNNA KUMAR SHARMA (@munnaksharma) August 1, 2025
या वेळी राष्ट्रीय महामंत्री श्री. सुनील कुमार, राष्ट्रीय कार्यालय मंत्री श्री. वीरेश त्यागी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल रामभाऊ पवार यांच्यासह अखिल भारत हिंदु महासभेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !