
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे ११ ऑगस्ट २०२० या दिवशी धर्मांध मुसलमानांनी घडवून आणलेल्या दंगलीच्या प्रकरणी ३ जणांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने प्रत्येकी ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सय्यद इकरामुद्दीन उपाख्य सय्यद नवीद (वय ४४ वर्षे), सय्यद आसिफ (वय ४६ वर्षे) आणि महंम्मद आतिफ (वय २६ वर्षे) यांच्यावर भारतीय दंड संहिता, कर्नाटक विनाश आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा आणि बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) च्या अनेक कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
🚨 🏛️DJ Halli KG Halli Riots Verdict
⚖️ 3 convicted in the 11 August 2020 Bengaluru riots sentenced to 7 years in jail by NIA special court
👤 Syed Naveed (44)
👤 Syed Asif (46)
👤 Mohammad Atif (26)🏚️ Attack targeted Pulakeshinagar MLA Akhanda Srinivasa Murthy’s residence &… pic.twitter.com/ovVJd3HUmT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 24, 2025
येथील पुलकेशीनगरचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे निवासस्थान आणि शहरातील पोलीस ठाणे यांना या दंगलीत मुसलमानांकडून लक्ष्य करण्यात आले होते.
या दंगलीत बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि तिची राजकीय शाखा असलेल्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्यातील संबंध उघड झाले होते.
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !