थिरूवनंतपूरम् (केरळ) – विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी कन्याकुमारी पोलिसांनी एका पेंटेकोस्टल चर्चच्या पाद्रयाला अटक केली. ‘महिलेचा आजार बरा करतो’, असे सांगून त्याने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पाद्रयाने तिला सांगितले की, ‘तुझ्या आरोग्याच्या समस्या तुझ्या नवर्यासमवेतच्या संबंधांमुळे आहेत. तुझ्या नवर्याच्या वीर्यात विष आहे. माझ्यासमवेत झोप, तर तू बरी होशील.’
🚨 Kerala: A Pastor arrested by Kanyakumari Police for luring a married woman into sexual relations, claiming it would “cure her illness.”
“Your husband’s semen is poisonous,” he told her.
🤫 Same media that targets Hindu saints stays silent now.
📢 Yet another reason why… pic.twitter.com/mzuMxRrASO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 7, 2025
संपादकीय भूमिकाहिंदु संतांवर निराधार आरोप करणारे हिंदुद्वेष्टे आणि त्यावरून त्यांच्यावर चिखलफेक करणारी प्रसारमाध्यमे यांचे संगनमत असते. ख्रिस्ती पाद्रयांवर मात्र प्रत्यक्ष कारवाई झाल्यानंतरही सर्वत्र भयाण शांतता आहे. हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता अशा प्रसंगांतून पुन्हा एकदा अधोरेखित होते, हेच खरे ! |

उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
३ अल्पवयीन मुलांसह ३५ जणांची साक्ष !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !