
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथे एका व्यक्तीने ज्यू धर्मस्थळाला आग लावल्याची घटना समोर आली आहे. आग लावण्याच्या वेळी धर्मस्थळात अनेक भाविक पूजा करत होते. आग लागल्यानंतर भाविक दुसर्या दारातून बाहेर पडले. त्यामुळे या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Antisemitism in Australia: Arson attack at Melbourne Synagogue & Restaurant!
🔥 A Jewish-owned restaurant & place of worship was set on fire while worshippers were inside; they escaped unharmed.
Mob shouted “Death to the IDF” – same hate as at Glastonbury festival in England.… pic.twitter.com/LmmZCKDQ03
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 5, 2025
विशेष म्हणजे ७ महिन्यांपूर्वी अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये एक भाविक घायाळ झाला होता. ७ ऑक्टोबर २०२३ पासून ऑस्ट्रेलियामध्ये ज्यूविरोधी आक्रमणे वाढली आहेत. या दिवशी हमासने इस्रायलवर आक्रमण केल्यापासून दोघांतील युद्ध चालू आहे.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी
चीनने भारताला पाकिस्तान, श्रीलंका आणि आता बांगलादेश यांच्या बंदराद्वारे घेरले !
गोपालगंज जिल्ह्यातील एकाच हिंदु कुटुंबातील ४ जणांवर आक्रमण