‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा सहभाग

पनवेल – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) च्या जिमखाना असोसिएशन, राष्ट्रीय सेवा योजना, नॅशनल कॅडेट कॉर्प्स, आजीवन अध्ययन तथा विस्तार विभाग आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग सत्रा’चे आयोजन महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आले होते.
उपस्थितांना संबोधित करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस्. के. पाटील यांनी सांगितले, ‘‘शरीर आणि मन नैसर्गिक पद्धतीने निरोगी ठेवण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक आहे.’’
प्रबळगड माची येथे ‘योग विथ आमदार प्रशांत ठाकूर’ उपक्रम !
भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने प्रबळगड माची येथे चालू झालेला ‘योग विथ आमदार प्रशांत ठाकूर’ हा उपक्रम म्हणजे एक परंपरा झाली आहे. हा उपक्रम आरोग्य, युवक सशक्तीकरण आणि सांस्कृतिक जतन यांना वाहिलेला आहे. यामध्ये विविध योगासने, श्वसन तंत्रे आणि ध्यानधारणा यांचे सत्र पार पडले.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर