गोमती (त्रिपुरा) – येथील उदयपूर उपविभागाच्या चॅनबॅन क्षेत्रात बकरी ईदच्या निमित्ताने गोहत्या झाल्याची घटना घडली. गायीचे अवशेष येथील भूमीत गाडण्यात आले.
या प्रकरणी पोलिसांनी ४ मुसलमानांना अटक केली आहे. येथे तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देशात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे मुसलमानांचे धाडस होतेच कसे ? हिंदू कधी अशा प्रकारे मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस करत नसतांना हिंदूंच्या भावना का दुखावल्या जातात ? |

संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक