हे भारतीय कि मोगलांचे वंशज ?

फलक प्रसिद्धीकरता

हिमाचल प्रदेशाच्‍या सुजानपूर येथील मशिदीसमोर महाराणा प्रताप यांच्‍या पुतळ्‍याच्‍या स्‍थापनेला मुसलमान सुधारणा सभेने विरोध केला आहे. पुतळ्‍यामुळे द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते, असे सांगत तो दुसरीकडे कुठेतरी स्‍थापित करण्‍याची मागणी संघटनेने केली आहे.

सविस्तर वृत्त वाचा :

  • Oppose To Maharana Pratap Statue : मशिदीसमोर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास मुसलमान संघटनेचा विरोध https://sanatanprabhat.org/marathi/885797.html