
‘श्री गणेश सर्वांना ज्ञान आणि मंगलता प्रदान करण्यासह देवान्तक, नरान्तक यांसारख्या असुरांचा संहारही करतो.
श्री गणेशाचा आदर्श समोर ठेवून आपणही हिंदु धर्मप्रसार करून सर्वांना धर्मज्ञान देऊया आणि साधनेने स्वतः सात्त्विक बनून इतरांना मंगलता प्रदान करूया. हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी वीरश्री जागृत ठेवूया. त्यासाठी साधनेचा पाया आवश्यक आहे. यासाठी आपल्यात साधनेचे बळ आणि वीरश्री निर्माण होण्यासाठी श्री गजाननाच्या चरणी संपूर्णपणे शरण जाऊन भावपूर्ण साकडे घालूया !’
– (पू.) श्री. संदीप आळशी
शास्त्रांनुसार पूजेमध्ये वर्जित गोष्टी
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
वर्णांनुसार साधनेचे महत्त्व आणि चारही वर्णांची साधना करवून मोक्ष देणारी गुरुकृपायोगानुसार साधना
प्रत्येक सेवा आणि कृती मनापासून अन् भावपूर्ण करणारे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने (वय ७७ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !