
बारमेर (राजस्थान) – येथील वायूदलाच्या विमानतळाजवळ मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळले. विमान कोळण्यापूर्वी वैमानिकाने पॅराशूटच्या माध्यमातून बाहेर उडी मारल्याने तो बचावला. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली. विशेष म्हणजे विमान कोसळणार याची कल्पना आल्यावर वैमानिकाने विमान निर्जनस्थळी वळवले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.
Rajasthan MIG-29 Crash : A MiG-29 fighter jet crashes in Barmer (Rajasthan): No casualties
MiG planes are ‘flying coffins’ and it is incomprehensible as to why they are still in use. They need to be expelled from the Indian Air Force!#Pilot #safety pic.twitter.com/FODuyPqh2u
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 3, 2024
संपादकीय भूमिकामिग विमाने ‘उडत्या शवपेट्या’ असून त्या भारतीय वायू दलातून त्या हद्दपार करण्याची आवश्यकता असतांना त्यांचा अद्यापही वापर होणे, हे अनाकलनीयच होय ! |
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
PM Modi Record : पंतप्रधान मोदी सर्वाधिक काळ सरकारप्रमुख राहिलेले नेते बनले !
Jahangir Khan Arrest : तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांना भारत-नेपाळ सीमेजवळून अटक
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !