
महाड (जिल्हा रायगड) – येथे इम्रान इब्राहिम अंतुले (चांडवे) हा वर्ष २०१८ पासून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण करत होता. पीडितेची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती बनवून ते प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून त्याने तब्बल २ लाख २० सहस्र रुपये उकळले. पीडितेची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती सामाजिक माध्यमांवरून प्रसारितही करण्यात आली. अंततः अत्याचाराला कंटाळून या पीडितेने १४ फेब्रुवारी या दिवशी तक्रार प्रविष्ट केली.
मुख्य आरोपीसह सनाउल्ला पोरे, अहिनान सनाउल्ला पोरे (गोरेगाव), मैनुद्दिन हिदायद ढोकळे (लाडिवली मोहल्ला), अखिल अक्सर फामे (महाड) यांनीही तिचे शोषण केले. या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, आपल्या मुलींना धर्मांधांच्या आहारी जाण्यापासून वाचण्यासाठी धर्मशिक्षण द्या आणि धर्माचरणाचे महत्त्व सांगा ! |
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
रत्नागिरीत पुन्हा सापडले गोमांस : पोलिसांनी धाड टाकून केली एकाला अटक