
सोलापूर – कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे सोलापूर दौर्यावर होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. हिरालाल तिवारी यांनी शंकराचार्य यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य पूज्यश्री शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांचे साेलापूर येथे सनातन संस्थेच्या साधकांनी घेतले आशीर्वाद ! 🙏 pic.twitter.com/lVcvd33FcY
— Sanatan Sanstha (@SanatanSanstha) February 5, 2024
या प्रसंगी शंकराचार्य यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची विचारपूस केली. ‘तुमचे साधक हिंदु धर्माचे कार्य करत आहेत’, असे आपुलकीने सांगून त्यांच्या सेवेकर्यांना ‘सनातन संस्थेच्या संपर्कात रहा’, असे सांगून आशीर्वाद दिला. कांची कामकोटी हा मठ २ सहस्र ५०० वर्षांहून अधिक प्राचीन असून गेल्या २ वर्षांपासून जगद्गुरु शंकराचार्य धर्मप्रचार यात्रेवर आहेत.
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !