सावधान मुंबई !

डी.जे.

अनुमती न घेता मोर्चे काढणे, आंदोलन करणे या गोष्टी मुंबईत काय, तर राज्यातही अधूनमधून चालू असतात; परंतु मुंबईतील डोंगरीमध्ये मागील ४ दिवसांपासून एका स्थानिक दर्ग्याच्या उरुसाच्या निमित्ताने मुसलमानांनी विनाअनुमती काढलेल्या मिरवणुकीच्या विरोधात शेकडो हिंदू रस्त्यावर उतरले. हिंदूंनी मिरवणूक काढणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली. ‘एका मिरवणुकीला विरोध करण्यासाठी आणि तोही अल्पसंख्यांकांच्या मिरवणुकीला हिंदूंचा एवढा विरोध का ?’, असे कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे; परंतु त्याला कारणही तसेच आहे. हिंदूंनी केलेला हा विरोध ‘मुसलमान’ म्हणून केलेला नसून हा विरोध मुसलमानांची धर्मांधता, मुजोरपणा आणि उन्माद यांना आहे. उरुसाची मिरवणूक ही डोंगरीपुरती मर्यादित राहिलेली नाही. मुंबईत गल्लोगल्ली एखाद्या स्थानिक बाबाच्या दर्ग्यावरून उरुसाच्या मिरवणुका निघायला लागल्या आहेत. मुंबईमध्ये विविध धर्मांचे लोक रहातात. धार्मिक मिरवणुका त्यांच्याही निघतात; परंतु उरुसाच्या मिरवणुकीमध्ये जो उन्माद दिसतो, त्यावरून उपासनेपेक्षा धार्मिक वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मिरवणूक निघत असल्याचे दिसून येते. मुंबईत अल्पसंख्यांक असूनही जे एवढा उन्माद दाखवत असतील, तर भविष्यात बहुसंख्य झाल्यास काय स्थिती असेल ? हा धोका केवळ मुंबईतील हिंदूंसाठी नाही, तर मुसलमान वगळता सर्वच धर्मियांसाठी आहे. सद्यःस्थितीत केवळ डोंगरीच नव्हे, तर मुंबईतील विविध भागांत अशा मिरवणुका काढण्यात येतात. या मिरवणुकीसाठी अनुमती घेतली जात नाही. बरे अवैधपणे मिरवणूक काढली, तर त्यातून अन्य समाजाला कोणता त्रास होणार नाही, एवढी तरी सामाजिक भावना जपायला हवी; मात्र पोलीस उपस्थित असूनही त्यांच्या उपस्थितीत या मिरवणुकांमध्ये बंदी घालण्यात आलेले डी.जे. लावले जातात. हा उन्माद नाही, तर काय ? हिंदूंचा विरोध या उन्मादालाच आहे. हा उन्माद गेल्या ७६ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी मुसलमानांच्या केलेल्या लांगूलचालनामुळेच निर्माण झालेला आहे. त्यामुळेच या धर्मांध मुसलमानांना कुणाचेही भय वाटत नाही. त्यामुळेच ते पोलिसांवरही आक्रमण करायला मागे-पुढे पहात नाहीत.

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी राज्यातील सर्वांत मोठ्या मिरवणुका मुंबईमध्ये निघतात. संपूर्ण मुंबई उत्सवाच्या लाटेने गजबजलेली असते. यामध्ये गुलाल उधळला जातो, ध्वनीक्षेपक लावले जातात; परंतु यामध्येही भक्तीरसाचे वातावरण असते. यामध्ये हिंदूंनी उन्माद दाखवायचे ठरवले, तर काय होईल; पण हिंदूंची ती वृत्ती नाही. २ दिवसांपूर्वी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या विदेशातील उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन शिष्यवृत्ती योजना आणली. ही योजना अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर देण्यात आली. या योजनेसाठी वर्ष २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला. यानुसार महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांमध्ये सर्वाधिक मुसलमानांचे प्रमाण ५८ टक्के इतके आहे. ही संख्या १३ वर्षांनंतर हिंदूंच्या लोकसंख्या वाढीच्या प्रमाणाहून कितीतरी पटींनी अधिक असणार, यात शंका नाही.

राष्ट्रविरोधातील उन्मादही खपवून घ्यायचा का ?

हा उन्माद केवळ डोंगरीपुरता मर्यादित राहिलेला नाही. नालासोपारा-वसई भागांमध्ये रस्त्यावरून चालणार्‍या अल्पवयीन मुलींना भर रस्त्यात अडवून त्यांच्यावर बळजोरी करणे, हा मुसलमानांचा धार्मिक उन्मादच आहे. वाहतूक पोलिसांनी अडवले म्हणून त्यांच्या कानशिलात मारणे, हाही मुसलमानांचा धार्मिक उन्मादच आहे. अशांना आणखी किती दिवस ‘अल्पसंख्यांक’ म्हणून सहानुभूती दाखवायची, हे हिंदूंनी ठरवावे. मागील मासात माहीम किल्ल्यावर अतिक्रमण करणार्‍या २६७ कुटुंबियांना सरकारकडून सदनिका देण्यात आल्या. यांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक मुसलमानांचाच भरणा होता. झोपडपट्ट्यांमध्ये रहाणार्‍या अशा किती मुसलमानांचे मुंबईमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे ? याची गणतीही करता येणार नाही. असे लिखाण केल्यावर काही पुरोगामी मंडळींना हे धर्माधर्मांत तेढ निर्माण करणारे लिखाण करतात, असे वाटेल; परंतु ही मंडळी मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमन याच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो संख्येने उपस्थित रहातात, तेव्हा यांच्या राष्ट्रीयत्वाचे मोजमाप कशाच्या आधारे करायचे ? याचे उत्तर एकदा सर्वधर्मसमभाववाले, पुरो(अधो)गामी आणि धर्मनिरपेक्षवादी यांनी द्यावे.

२ दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुलुंड मुसलमानबहुल करण्याचे षड्यंत्र चालू असल्याचा आरोप केला. मुंबईतील विविध भागांतील ७ सहस्रांहून अधिक विस्थापित मुसलमान कुटुंबांचे मुलुंड येथे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. मुलुंडच नव्हे, तर सर्व मुंबईच मुसलमानबहुल होत चालली आहे. मालवणी, ज्ञानेश्वर नगर वसाहत, इंदिरानगर झोपडपट्टी, शिवाजीनगर, चिता कँप, शिवडी क्रॉस रोड, सेनानगर वस्ती, लेबर कँप, डॉकयार्ड रोड, जिजामातानगर (वरळी) आदी कितीतरी भाग मुसलमानबहुल झाले आहेत. मुसलमान असूनही जो राष्ट्रनिष्ठा बाळगतो तो भारतीय आहे; परंतु आतंकवादी अफझलखानाचा कोथळा काढल्याचे चित्र लावल्यावर धार्मिक भावना दुखावल्या जाणार्‍यांचे काय करायचे ? या राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढे येणार्‍या प्रश्नांवर कधीतरी लक्ष द्यावेच लागेल. त्याकडे आणखी किती दिवस दुर्लक्ष करणार ?

मुंबईत अल्पसंख्यांक असूनही मुसलमान उन्माद दाखवत असतील, तर भविष्यात बहुसंख्य झाल्यास काय स्थिती असेल ?