प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील घटना !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्या लारेब हाशमी याने हरिकेश विश्वकर्मा यांच्यावर चॉपरने गळ्यावर वार केले. यानंतर तो पळून गेला. गंभीररित्या घायाळ झालेल्या विश्वकर्मा यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. पळून गेलेल्या हाशमी याला संध्याकाळी पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. पोलीस त्याला अटक करण्यास गेल्यावर त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो घायाळ झाला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. इस्लामच्या विरोधात बोलल्यामुळे विश्वकर्मा यांच्यावर आक्रमण केल्याचा दावा हाशमी याने पोलिसांच्या चौकशीत केला आहे.
“I have kiIIed that kafir because he Mocked our IsIam”
This guy is Md Lareb Hashmi, he sIit throat of a Bus conductor named Hariksh Vishwakarma over some dispute. After that he made a video confessing the crime as well.
The incident is said to be from Prayagraj, UP.… pic.twitter.com/qCKemeieRl
— Mr Sinha (@MrSinha_) November 24, 2023
हाशमी याचा विश्वकर्मा यांच्याशी तिकिटावरून वाद झाला होता. याचा सूड उगवण्यासाठी हाशमी याने २४ नोव्हेंबर या दिवशी सकाळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बस उभी राहिल्यावर विश्वकर्मा यांच्यावर वार करूनपलायन केले. पलायन करतांना त्याने स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि सामाजिक माध्यमांत प्रसारित केला. पळतांना तो ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत होता.
उत्तर प्रदेश पुलिस ने लारेब हाशमी को गोली मारकर गिरफ़्तार किया
◆ आरोपी लारेब हाशमी का अस्पताल में इलाज चल रहा है
◆ यूपी भाजपा विधायक ने ट्वीट कर दी जानकारी
Prayagraj | #Prayagraj | #UttarPradesh | Lareb Hashmi | #LarebHashmi | @shalabhmani pic.twitter.com/wyr9gYWfIc
— News24 (@news24tvchannel) November 25, 2023
संपादकीय भूमिकाइस्लामचा अवमान झाला की, वैध मार्गाने पोलिसांत तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीऐवजी धर्मांध मुसलमान थेट कायदा हातात घेतात आणि हत्या करतात ! तरीही याविषयी देशातील कायदाप्रेमी, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |