समस्त हिंदूंच्या लढ्याला यश !

फलक प्रसिद्धीकरता

महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवस्थानांच्या भूमीशी संबंधित असलेल्या ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम’ स्थगित करण्याची घोषणा केली. अष्टविनायक मंदिरे, विश्व हिंदु परिषद, महाराष्ट्र मंदिर महासंघ आदींच्या लढ्याचे हे मोठे यश आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती ! https://sanatanprabhat.org/marathi/1048183.html