अल्पसंख्य महिलांवरील अत्याचारात मात्र बहुसंख्य !

सुरत (गुजरात) – सुरत येथे ‘जावेद हबीब’च्या केस कापण्याच्या महिलांच्या एका पार्लरमध्ये काम करणार्या शाहरुख शाहने एका १७ वर्षीय हिंदु अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी तिच्या आईसमवेत हबीब सलूनमध्ये ‘मेकअप’ करण्यासाठी गेली होती. शाहरुखने तिला ‘मेकअप’साठी तिच्या आईपासून दूर दुसर्या खोलीत नेले. खोलीत अन्य कुणीच नसल्याचे पाहून शाहरुखने तिचा विनयभंग केला. अल्पवयीन मुलीने विरोध केला, तरीही तो थांबला नाही. शेवटी अल्पवयीन मुलीने बाहेर येऊन हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी सुरतमधील वेसू पोलीस ठाण्यात शाहरुखच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शाहरुखच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !