शुभस्‍य शीघ्रम् अशुभस्‍य कालहरणम् ।

अर्थ : शुभ कार्य करण्‍याची इच्‍छा असेल, तर ते लगेच करावे; परंतु अशुभ कार्य करणे नेहमी टाळत रहावे. (असे करण्‍यातच मनुष्‍याचे निश्‍चितपणे कल्‍याण आहे.)