हमासचे अप्रत्यक्ष समर्थन !
पुणे – इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये चालू असलेल्या युद्धाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटत आहेत. या युद्धाच्या निमित्ताने पुणे शहरातील काही भागांत रस्त्यांवर इस्रायल देशाच्या राष्ट्रध्वजाचे ‘स्टिकर्स’ लावण्यात आले आहेत. या ध्वजांवर पायाचे ठसेही उमटले आहेत. इस्रायलच्या राष्ट्रध्वजाची विटंबना करून हमासचे अप्रत्यक्ष समर्थन करण्यात आले आहे. ‘पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असे लोकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पुणे शहरातील लष्कर, समर्थ, कोंढवा आणि खडक या ४ पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे कृत्य करण्यामागे एकूण ६ जण असल्याचे समजते. पोलिसांनी रस्त्यांवर लावलेले ‘स्टिकर्स’ काढले आहेत.
संपादकीय भूमिका
|

दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी