कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा !

श्री महालक्ष्मीदेवीची सप्तमीला सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील बांधण्यात आलेली पूजा

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सप्तमीला सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती.