आतंकवादी संघटनांना ‘एक्स’वर स्थान नसल्याची स्पष्टोक्ती !

नवी देहली – सामाजिक माध्यम ‘एक्स’ने त्याच्या माध्यमावर असणारी हमासशी संबंधित शेकडो खाती बंद केली. ‘आतंकवादी संघटना आणि फुटिरतावादी यांच्यासाठी ‘एक्स’वर कोणतेही स्थान नाही’, असे एक्सकडून स्पष्ट करण्यात आले.

एक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिंडा याकारिनो यांनी म्हटले की, एक्स लोकांच्या सेवेसाठी कटीबद्ध आहे. सध्याचा काळ महत्त्वाचा आहे. आमच्या माध्यमावर प्रसारित केला जाणारा अवैध आणि चुकीचा मजकूर यांमुळे काय होऊ शकते ?, हे आम्हाला ठाऊक आहे. आतापर्यंत अशी शेकडो खाती बंद करण्यात आली असून ही प्रक्रिया यापुढेही चालू रहाणार आहे.
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण
भारत ‘सेमीकंडक्टर’ बनवत आहे, तर पाकिस्तान आत्मघाती आतंकवादी निर्माण करत आहे ! – Rajnath Singh
Budaun Love Jihad : अपहरण, बलात्कार आणि धर्मांतराचा प्रयत्न या प्रकरणी शाकीर हुसेन याला १० वर्षांचा सश्रम कारावास