
नैनीताल (उत्तराखंड) – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नैनीताल जिल्ह्यातील वीरभट्टी येथे एका अनधिकृत मदरशामध्ये एका मुलावर अत्याचार झाल्याच्या घटनेची नोंद घेत राज्यातील सर्व मदरशांची पडताळणी करून अनैतिक काम चालू असणार्या मदरशांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला. यानंतर गृह विभागाने प्रत्येक जिल्हाधिकार्यांना यानुसार कृती करण्याचा आदेश दिला आहे.
संपादकीय भूमिकाप्रत्येक राज्याने स्वतंत्रपणे असा आदेश देण्याऐवजी केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी असा आदेश देऊन पडताळणी करावी ! |
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन