|

जोधपूर (राजस्थान) – पाकमधील धर्मांध मुसलमानांच्या जाचाला कंटाळून सहस्रावधी हिंदू इस्लाम धर्म न स्वीकारता त्यांचा जीव मुठीत धरून भारतात शरण घेत आले आहेत. जोधपूर आणि जैसलमेर येथून अशाच १ सहस्र २०० हिंदु मुलांना ‘पाकिस्तान अन्टोल्ड’ नावाच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने दत्तक घेतले आहे. त्या सर्वांना विनामूल्य शिक्षण देण्याचा या संघटनेचा मानस आहे. याविषयीची माहिती या संघटनेने तिच्या ट्विटर खात्यावरून दिली आहे.
1200 brave Hindu kids left Pakistan with families but didn’t convert/ surrender. We have adopted them in Jodhpur & Jaisalmer. Giving free education to all
Be our strength
5K, u support a kid for a year
25k, a center for a monthUPI/GPay
agnikiran@upi
agnikiran@axisbank pic.twitter.com/NWlTaxOPkV— Pakistan Untold (@pakistan_untold) October 3, 2023
या कार्यासाठी ‘पाकिस्तान अन्टोल्ड’ने हिंदूंना धनरूपात दान देण्याचे आवाहन केले आहे. संघटनेने ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘हिंदूंनो, आमची शक्ती बना ! प्रत्येक मुलासाठी वार्षिक ५ सहस्र रुपयांचा खर्च असून मुलांच्या संगोपनासाठी कार्यरत असलेल्या आमच्या विविध केंद्रांसाठीही पैशाची आवश्यकता आहे. प्रत्येक केंद्राला मासिक २५ सहस्र रुपयांची आवश्यकता आहे.’
येथे करू शकता अर्थसाहाय्य !ऑनलाईन अर्थसाहाय्य करण्यासाठी संघटनेने दिलेले तिचे ‘यूपीआय आयडी’ : संघटनेने पुढे म्हटले आहे की, आम्हाला दान केल्यावर त्याचा ‘स्क्रीनशॉट’ आणि संबंधित माहिती [email protected] या पत्त्यावर पाठवावी. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दान पाठवायचे असेल अथवा शैक्षणिक प्रकल्पास अर्थसाहाय्य करायचे असेल, तर वरील इमेल पत्त्यावरच तुमचा संपर्क क्रमांक पाठवावा. आम्ही तुम्हाला संपर्क करू ! |
संपादकीय भूमिका‘पाकिस्तान अन्टोल्ड’ संघटनेचे अभिनंदन ! अशा हिंदुत्वनिष्ठ संघटनाच हिंदु धर्माची शक्ती होत ! |
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court