
ठाणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र प्रमाण वाढतच आहे. आरोग्य विभागाने डासांची उत्पत्ती होणार नाही, यासाठी काळजी घेण्याचे, तसेच हलगर्जीपणा न करण्याचे आवाहन केले आहे.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !