
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १ ऑगस्ट या दिवशीच्या पुणे दौर्याला, तसेच त्यांना देण्यात येणार्या ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्काराला पुणे शहर युवक काँग्रेसने विरोध केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्याचा विरोधकांनी अनेक माध्यमांतून निषेध व्यक्त केला आहे. युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यातील परिसरामध्ये पोस्टर्स (फलक) लावण्यात आली आहेत.
Lokmanya Tilak Award : नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास पुणे काँग्रेसचा विरोध #LokmanyaTilak #NarendraModi #Pune #Congress @INCMaharashtra https://t.co/h3ABuChlLh
— Sarkarnama (@SarkarnamaNews) July 11, 2023
या फलकांवर ‘मन की बात बंद करो, मणीपूरकी बात करो’, ‘देश जळत असतांना पुरस्काराच्या मेजवान्या कशासाठी?’, ‘महिलांना सुरक्षा द्या, युवकांना रोजगार द्या, शेतकर्यांना हमीभाव द्या, मग ‘लोकमान्य’ पुरस्कार घ्या’, अशा आशयाचे फलक लावले आहेत.
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह