परिपूर्ण माहिती देणाऱ्या अध्यात्माचे श्रेष्ठत्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अध्यात्मशास्त्रात १४ विद्या आणि ६४ कला, म्हणजेच जगातील सर्व विषय असतात. आधुनिक विज्ञानाला यासंदर्भात काहीच माहिती नाही. याउलट अध्यात्मशास्त्र यासंदर्भात परिपूर्ण माहिती देते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले