
मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्य स्थापनेतील योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपुरुषांच्या सूचीत समावेश करावा, तसेच शाळा आणि सर्व शासकीय कार्यालये यांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी. सर्व शासकीय संकेतस्थळांवरही छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात यावी. ही मागणी अखिल भारतीय मराठा संघाकडून करण्यात आली आहे, अशी असे पुण्यामधील कसबा येथील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी २६ जुलै या दिवशी औचित्याच्या सूत्राद्वारे विधानसभेत सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत