सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे ३ धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाची हत्या !

सीतापूर (उत्तरप्रदेश) – येथे राम अकबाल या हिंदु तरुणाची पैरू, महेंदी आणि इकबाल या ३ धर्मांध मुसलमान तरुणांनी पोटात चाकू खुपसून हत्या केली. नंतर त्यांनी रामच्या मृतदेहावर आम्ल टाकून तो कालव्यात फेकून दिला. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. या हत्येमागील कारण समजू शकलेले नाही. दुसरीकडे या हत्येच्या प्रकरणी महिलांच्या जमावाने आरोपींच्या घरावर आक्रमण करून घराची तोडफोड केली.

संपादकीय भूमिका 

अशा धर्मांधांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !