
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्य सरकार येत्या ऑगस्ट मासापासून विनामूल्य वीज देण्याची योजना प्रत्यक्ष कृतीत आणणार आहे; मात्र त्यापूर्वीच येथील टिप्पुनगर भागात वीज देयक देण्यासाठी गेलेल्या चिन्मय आणि रफीक या कर्मचार्यांवर एका मुसलमान तरुणाने आक्रमण केले.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमधील काँग्रेस सरकारने विनामूल्य वीज देण्याच्या योजनेचा परिणाम ! जनतेला श्रम केल्याविना सर्व काही विनामूल्य देण्याची राजकारण्यांकडून लावण्यात येणारी सवय देशासाठी घातक होय ! |
मुंबईत बेस्टच्या संपकाळात बसवर दगडफेक : गुन्हे नोंद !
उल्हासनगर येथे चिनी खाद्यपदार्थात आढळली मृत पाल !
कलबुर्गी (कर्नाटक) : न्यायालयाने बलात्कारी रझाकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Actor Prakash Raj : पुरोगामी अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
योग शरिराला वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक करण्यासाठी साहाय्यभूत ! : PM Narendra Modi
केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !