
सांगली – शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता नालसाब मुल्ला यांची ८ गोळ्या झाडून धारदार शस्त्रांनी वार करत निर्घृण हत्या केली. रात्री ८.३० वाजता ते घराबाहेर बसलेले असतांना वरील प्रकार घडला. नालसाब मुल्ला यांचा ‘बाबा’ नावाने समूह आहे. या भागात त्यांची दहशत होती. भाजपच्या नेत्या नीता केळकर यांचे ते कट्टर कार्यकर्ते होते. सध्या जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय होते. नालसाब मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे नोंद होते.
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक
पिंपरी-चिंचवड येथे यंदा पावसाळ्यात अनुमाने ५ लाख देशी झाडांची लागवड !
भिवंडी येथे ८८ जणांना विषबाधा, मुसलमान उपाहारगृह चालकाविरुद्ध गुन्हा नोंद !
Maharashtra Monsoon Session : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार