
छत्रपती संभाजीनगर – शाळेत मुलाखतीला गेलेल्या तरुणीला ओळखीच्या धर्मांधाने वडापाव आणि पिण्याचे पाणी यांतून गुंगीचे औषध देऊन घरी नेले. त्यानंतर तरुणीवर अत्याचार करत अश्लील व्हिडिओ सिद्ध केला. हा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवण्याची धमकी देत तब्बल २ वर्षांपासून अत्याचार करत असलेल्या आरोपीच्या विरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सय्यद जावेद सय्यद जफर (वय ३३ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीस तात्काळ अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. ‘पीडितेला शाळेत नोकरीला लावतो’, असे आमीष दाखवून आरोपीने ओळख निर्माण केली. त्यातूनच तरुणी रहेमानिया कॉलनी येथील एका शाळेत मुलाखत देण्यासाठी जून २०२१ मध्ये आली होती.
संपादकीय भूमिका
|
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार
बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र मिळवणार्या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
विटा (सांगली) येथे लसीकरणानंतर ४ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू; संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात ठिय्या !