
भोपाळ (मध्यप्रदेश) – ‘तोकडे आणि वाईट कपडे घालून बाहेर पडणार्या मुली शूर्पणखेप्रमाणे दिसतात’, असे विधान करणारे भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे काँग्रेसचे मध्यप्रदेशातील आमदार लक्ष्मण सिंह यांनी समर्थन केले आहे. लक्ष्मण सिंह हे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचे लहान भाऊ आहेत. काँग्रेसने विजयवर्गीय यांच्या विधानावर टीका केली होती.
Madhya Pradesh Congress MLA supports BJP leader Kailash Vijayvargiya over ‘Shurpanakha’ remarkhttps://t.co/dQX1RbhQj7
— The Indian Express (@IndianExpress) April 10, 2023
कर्नाटकातील गृहमंत्री तथा काँग्रेसचे प्रियंक खरगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका, म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी !
इचलकरंजीला (जिल्हा कोल्हापूर) शाश्वत पाणीपुरवठ्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घोषित करण्यात येणार ! – मुख्यमंत्री
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
Raichur Muharram Banned : कर्नाटकातील रायचुरू जिल्ह्यातील २९ गावांमध्ये मोहरम सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर बंदी !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर