मुंबई – नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे १८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२.४० वाजता राजभवन येथे पदाची शपथ घेणार आहेत. १७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता रमेश बैस मुंबईत येणार आहेत, अशी माहिती राजशिष्टाचार विभागाकडून देण्यात आली आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > नवनियुक्त राज्यपाल १८ फेब्रुवारी या दिवशी घेणार पदाची शपथ !
नवनियुक्त राज्यपाल १८ फेब्रुवारी या दिवशी घेणार पदाची शपथ !
नूतन लेख
लैंगिक अत्याचारापासून विदेशी पर्यटकाचे रक्षण करणार्या व्यक्तीचा सन्मान होणार !
तिघांना जीवदान देणार्या अंकुरकुमार प्रसाद याला मुख्यमंत्र्यांकडून १ लाख रुपयांचे बक्षीस
कामचुकार प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाईसाठी गोवा सरकार कायद्यात सुधारणा करणार
(म्हणे) ‘संयोगिताराजे छत्रपती खरे बोलत असून महंत खोटे बोलत आहेत !’ -‘स्वराज संघटने’चे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांचे विधान
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या सभेला पोलिसांची सशर्त अनुमती !
खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणी पुणे येथून एकाला अटक !