ठाणे – महापालिका अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी आव्हाड यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकावर आक्रमण करणे, तसेच शस्त्रास्त्र कायद्याविषयीची कलमे दाखल करण्यात आली होती; पण आता जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन संमत झाला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन संमत !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन संमत !
नूतन लेख
छत्रपती शिवरायांचे शासनमान्य अधिकृत चरित्र प्रकाशित करावे !
कोल्हापूर येथे परिवहन कर्मचार्यांचा बेमुदत संप !
रिझर्व्ह बँकेकडून ६ सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई !
जावेद अख्तर न्यायालयात अनुपस्थित !
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, पेणच्या वतीने रत्नदुर्गावरील मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा साजरा
छत्रपती घराण्याचा अभिषेक वेदोक्त पद्धतीनेच झाला, मंदिरात मंत्र म्हणण्यास कुणालाही आडकाठी नाही !