
विटा (जिल्हा सांगली) – खानापूर तालुक्यातील सकल हिंदु समाजाच्या वतीने २४ जानेवारीला सकाळी १० वाजता भव्य ‘हिंदु गर्जना मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे व्हावेत, मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
सामाजिक प्रसारमाध्यमांतून मोर्च्याचा प्रसार चालू असून डिजिटल फलक, हस्तपत्रके, उद़्घोषणा यांद्वारे तालुक्यातील प्रत्येक हिंदूपर्यंत हा विषय पोचवण्यात येत आहे. विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर ते गणपति मंदिर, दत्त मंदिर, जैन मंदिर, येथून चौंडेश्वरी मंदिर असा मोर्च्याचा मार्ग असून चौंडेश्वरी मंदिरासमोर सांगता सभा होईल.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !