‘आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणतो. काही जण संभाजी राजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही’, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेत बोलतांना केले.’ (१.१.२०२३)
संपादकीय भूमिकाराष्ट्रपुरुषांमध्येही निधर्मीवाद आणण्याचे षड्यंत्र जाणून ते हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! |
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
समाजात धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व !
बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?