राजकीय पक्षांनी अंतर्मुख होण्याची आवश्यकता !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘मंदिरे, तीर्थक्षेत्रे, कुंभपर्व इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने येणार्‍या लाखो भाविकांच्या तुलनेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभांना येण्यासाठी पैसे देऊनही किती उपस्थिती असते ?’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले