राजस्थानमध्ये मुसलमान तरुणाकडून बंदुकीचा धाक दाखवून हिंदु तरुणीचे अपहरण

भाजपच्या खासदाराचे मुलीच्या कुटुंबियांसमेव पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन

पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन

सवाई माधोपूर (राजस्थान) – येथे परवेझ नावाच्या मुसलमान तरुणाने बंदुकीचा धाक दाखवून एका हिंदु तरुणीचे अपहरण केले. या प्रकरणी भाजपचे राज्यसभेतील खासदार किरोडीलाल मीणा पीडित तरुणीच्या कुटुंबियांसमवेत पोलीस ठाण्याच्या बाहेर धरणे आंदोलनाला बसले आहेत. तरुणीची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. खासदार किरोडी लाल मीणा यांनी ट्वीट करून म्हटले की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरकारमध्ये महिलांची सुरक्षा संपूर्णपढे ढासळली आहे. जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत माझी लढाई चालूच राहील.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात हिंदू नेहमीच असुरक्षित असतात ! काँग्रेसचे सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवटच होय !