सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांना कधी विश्वबुद्धीतून ज्ञान मिळते का ? ‘विश्वबुद्धी’ असे काहीतरी आहे आणि विश्वबुद्धीतून ज्ञान मिळते, हे तरी त्यांना ठाऊक आहे का ? ठाऊक नसल्यानेच ते बालवयातील मुले बडबडतात, तसे बडबडतात !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले