सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बालवाडीतील मुलगा आणि पदव्युत्तर शिक्षण झालेला तरुण यांचे शिक्षण सारखेच आहे’, असे आपण म्हणत नाही. तशीच स्थिती इतर तथाकथित धर्म आणि हिंदु धर्म यांच्यात असतांना ‘सर्वधर्मसमभावा’चा घोष करणे, यासारखे दुसरे अज्ञान नाही. ही गोष्ट विविध धर्मांचा अभ्यास केल्यास कोणाच्याही लक्षात येईल; पण अभ्यास नसल्याने ‘प्रकाश आणि अंधार समान आहेत’, असे म्हणणार्या आंधळ्यासारखे ‘सर्वधर्मसमभावी’ झाले आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु राष्ट्रात असे असेल शालेय शिक्षण !
बुद्धीचे विविध स्तर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन!
गुरुस्तवन भावांजली : मुक्तीस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !