सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भगवान श्रीकृष्णाने गीतेत (अध्याय २, श्लोक ११) अर्जुनाला सांगितले, ‘अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।, म्हणजे ‘हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तीवाद करतोस.’ अर्जुनाप्रमाणे हल्ली बहुतेक हिंदूंची स्थिती झाली आहे. काही कृती करण्याऐवजी ते मोठमोठे युक्तीवाद करतात आणि त्याला मोठेपणा समजतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
हिंदु राष्ट्रात असे असेल शालेय शिक्षण !
बुद्धीचे विविध स्तर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन!
गुरुस्तवन भावांजली : मुक्तीस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्या शासनकर्त्यांमुळेच देशाचे वाटोळे झाले आहे !