हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन

सोलापूर, ५ सप्टेंबर (वार्ता.) – गोशामहल (तेलंगाणा) येथील आमदार टी. राजासिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवण्यात यावी, तसेच त्यांना जिवे मारणार्यांवर कठोर कावाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी निवेदन स्वीकारले.

या वेळी हिंदुराष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवि गोणे, उपशहर प्रमुख विलास पोतु, अखंड भारत रामराज्य संघटनेचे अर्जुन शिवसिंगवाले, गुलजासिंग शिवसिंगवाले, सुरज मदनावाले, घन:श्यामसिंग शिवसिंगवाले, राजन शिवसिंगवाले, हिंदु जनजागृती समितीचे विनोद रसाळ, संदीप ढगे यांसह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
यंदा पालखी सोहळ्यात ५३ सहस्र वारकर्यांनी घेतला पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ !