
नैनिताल (उत्तराखंड) – अंजली आर्य या हिंदु मुलीचे बेपत्ता होण्याचे गूढ उकलतांना उत्तराखंडच्या नैनिताल पोलिसांनी तिचा प्रियकर महंमद यामीन अहमद याला अटक केली आहे. अंजनी हिने विवाहासाठी विचारल्याने यामीन याने तिची गळा चिरून हत्या केली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर २४ दिवसांनी तिचा कुजलेला मृतदेह सापडला आहे.
१. नैनितालच्या खडकपूर गावात रहाणारी अंजली आर्य ३ ऑगस्ट २०२२ या दिवशी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती; परंतु ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिचा पुष्कळ शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. तिने तिच्यासोबत दागिनेही घेतल्याचे कुटुंबियांना समजले. त्यांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तकार प्रविष्ट केली.
२. या प्रकरणाचे अन्वेषण करणार्या पोलिसांनी अंजलीच्या भ्रमणभाष क्रमांकाच्या आधारे यामीन अहमदला कह्यात घेतले. यामीनने चौकशीच्या वेळी अंजलीची हत्या केल्याची स्वीकृती दिली.
३. चौकशीच्या वेळी यामीनने पोलिसांना सांगितले की, तो सामाजिक माध्यमाद्वारे अंजलीला भेटला होता. त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढली. त्याने हळूहळू अंजलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर अंजलीने यामीनवर विवाहासाठी दबाव टाकण्यास चालू केले; मात्र यामीन तिला टाळत राहिला. अंजलीचे दडपण पाहून त्याने तिला संपवण्याची योजना आखली.
संपादकीय भूमिकाधर्मांध हे वासनांध असतात आणि क्रूरही असतात, हे जाणा ! |
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !