
फरीदाबाद (हरियाणा) – वाहन उभे करण्याच्या सूत्रावरून झालेल्या वादातून काही धर्मांधांनी रेखा नावाच्या हिंदु तरुणीला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या शेजारी रहाणारे रशीद, कपील अहमद, शहनाज, सरफराज आणि तबस्सुम यांना अटक केली आहे. या प्रकरणी येथील हिंदु संघटनांनी रेखा यांना पोलिसांत तक्रार करण्यासाठी साहाय्य केले. हिंदु संघटनेचे नेते बिट्टू बजरंगी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी फरीदाबादमध्येज देवेंद्र या हिंदु तरुणाची त्याच्या शेजारी असणार्या धर्मांधाने हत्या केली होती. आम्ही अशा घटना सहन करणार नाही.
सौजन्य: Faridabad News
संपादकीय भूमिकाशेजारी धर्मांध असेल, तर काय स्थिती होते, हे लक्षात घेऊन हिंदूंना सतर्क रहाण्यास स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अपरिहार्य आहे, हे लक्षात घ्या ! |
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी