|

देहली – येथे मजुरीचे काम करणार्या शहजाद अंसारी याने स्वत:चे नाव ‘रवींद्र’ सांगून एका हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि हिंदु पद्धतीनुसार मंदिरामध्ये ७ वर्षांपूर्वी विवाह केला. पुढे तो तिच्या माहेरीच तिच्यासमवेत राहू लागला. ७ वर्षांनी तो झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी परतला. त्याची हिंदु पत्नीही त्याच्या घरी गेली. तेव्हा तिला तो मुसलमान असल्याचे समजले. यानंतर त्याने तिला मारहाण करून घराबाहेर काढले. महिला गढवा येथे पळून आली असून ती पोलिसांत न्याय मिळण्याची मागणी करत आहे. सध्या तिला रेल्वेस्थानकावर दिवस काढावे लागत आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मुळाशी उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात केवळ काही भाजपशासित राज्यांमध्येच कायदा आहे. आता अशा घटनांमधून हा कायदा राष्ट्रव्यापी होण्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! हिंदूंनी केंद्र सरकारवर यासंदर्भात त्वरित कठोर कायदा करण्यासाठी वैध मार्गाने दबाव निर्माण करावा ! |
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था