
कासगंज (उत्तरप्रदेश) – येथील प्रिंस कुरेशी नावाच्या मुसलमानाने ‘मोनू गुप्ता’ या नावाने देहली येथील एका हिंदु मुलीशी फेसबूकवर मैत्री केली. त्यानंतर तिला लग्न करण्याचे खोटे वचन देऊन कासगंज येथे बोलावले. याठिकाणी त्याने मुलीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले आणि तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांकडून तक्रार प्रविष्ट करण्यास टाळाटाळ
प्रारंभी पोलिसांनी तरुणीची तक्रार नोंदवून घेतली नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांनी प्रिन्स कुरेशीसह २ जणांवर गुन्हा नोंदवला. (असे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक)
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
बस नाम रहेगा अल्लाह का ?