
कोल्हापूर, २२ जून (वार्ता.) – राज्यसभेसाठी नुकतेच निवडून आलेले भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या प्रसंगी श्री. महाडिक यांना सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राची प्रतिमा भेट देण्यात आली. या प्रसंगी सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !