
नवी देहली – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी वर्ष २०२० मध्ये केलेल्या कथित चिथावणीखोर विधानांच्या प्रकरणी माकपच्या हिंदुद्वेष्ट्या नेत्या वृंदा करात यांनी प्रविष्ट केलेली याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या याचिकेत कारत यांनी ठाकूर आणि वर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंवण्याची मागणी केली होती.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’