पुढील ६ मास दर्शन घेता येणार !

बद्रीनाथ (उत्तराखंड) – कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे बंद असलेले बद्रीनाथ धामचे दरवाजे ८ मेच्या पहाटे उघडण्यात आले. आता पुढील ६ मास भाविकांना बद्रीविशालचे दर्शन घेता येणार आहे. या निमित्ताने बद्रीनाथ धाम १ सहस्र २०० किलो वजनाच्या फुलांनी सजवण्यात आले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी बद्रीविशालचे दर्शन घेतले. यापूर्वी केदारनाथचे दरवाजे ६ मे या दिवशी उघडण्यात आले आहेत.
वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडणार्यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार !
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’