
नवी देहली – कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेच्या संदर्भात औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या अमानुष कृत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली. ज्ञानवापी मशिदीमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्याला मुसलमानांकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
Gyanvapi Masjid survey: औरंगज़ेब की सांप्रदायिक क्रूरता नजरअंदाज नहीं कर सकते, ज्ञानवापी सर्वे विवाद पर बोले मुख्तार अब्बास नकवी#GyanvapiMasjid #IndiaNews #ITV pic.twitter.com/KfwWf6AYZ2
— India News (@IndiaNews_itv) May 8, 2022
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार
CJP Party : कॉकरोच जनता पक्षाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये नाच-गाण्यासह मेजवानी !
E20 Janta Party : कॉकरोच जनता पक्षानंतर आता ‘इ २० जनता पक्षा’ची सामाजिक माध्यमांवर स्थापना
Berlin LGBTQ Shooting : जिहादी अब्दुल बल्लाऊट याला पोलिसांनी २४ घंट्यांत संपवले !
Seattle Shooting : सिएटल (अमेरिका) येथील खाद्य महोत्सवात गोळीबार : २ जण ठार
(म्हणे) गृहखाते अत्याचारांविना सुरळीत कसे चालवावे ?’, हे अमित शहा यांनी कर्नाटकाकडून शिकावे !’ – Priyank Kharge