कानपूर (उत्तरप्रदेश) – घाटमपूर भागातील इस्लामिया मदरसा अतिक्रमणविरोधी पथकाकडून पाडण्यात आला. हा मदरसा सरकारी भूमीवर बांधण्यात आल्याने यावर कारवाई करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसरीकडे मदरशाचे मुख्याध्यापक इंतजार अहमद यांनी, ‘ही भूमी आमची आहे, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला; मात्र प्रशासनाने काहीही ऐकून घेण्यास नकार दिला’, असे म्हटले आहे.
उत्तर प्रदेश के कानपुर के घाटमपुर स्थित सरकारी जमीन पर अवैध कब्जा कर बनाये गए मदरसा इस्लामिया पर प्रशासन द्वारा बुलडोजर चलाया गया है. #UttarPradesh #Kanpur #UPNews https://t.co/Bby3bN4P34
— ABP Ganga (@AbpGanga) May 5, 2022
संपादकीय भूमिका
|